लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh to become Shah Rukh Khan's neighbors, will soon shift to a new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंग बनणार शाहरूख खानचे शेजारी, लवकरच शिफ्ट होणार नवीन घरात

Deepika Padukone-Ranveer Singh: बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. ...

लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतणार दीपिका पादुकोण, 'कल्कि २'चं करणार शूटिंग - Marathi News | deepika padukone soon to back work to start shooting of kalki 2 after daughters birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या जन्मानंतर पुन्हा कामावर परतणार दीपिका पादुकोण, 'कल्कि २'चं करणार शूटिंग

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पुन्हा कामावर जाण्यास सज्ज झाली आहे. लवकरच दीपिका 'कल्कि २' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.  ...

'रामलीला'मध्ये लीलाच्या भूमिकेत दिसली असती 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; का सोडलेला सुपरहिट चित्रपट? जाणून घ्या - Marathi News | bollywood sanjay leela bhansali superhit movie ram leela kareena kapoor was frist choice before deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामलीला'मध्ये लीलाच्या भूमिकेत दिसली असती 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; का सोडलेला सुपरहिट चित्रपट? जाणून घ्या

'गोलियों की रासलीला: रामलीला' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. ...

सलमानसोबत एकही सिनेमा नाही, पण शाहरुखची फेव्हरेट आहे दीपिका पादुकोण, पण का? वाचा... - Marathi News | Shahrukh Khan's Favourite Deepika Padukone Refused To Work With Salman Khank Known Unknown Facts About Her Life And Career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानसोबत एकही सिनेमा नाही, पण शाहरुखची फेव्हरेट आहे दीपिका पादुकोण, पण का? वाचा...

दीपिकानं अद्याप बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केलेली नाही. ...

YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Yeh Jawani Hai Deewani yjhd re release theatre video starring ranbir kapoor deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :YJHD Re release: 'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

 'ये जवानी है दिवानी' सिनेमा पुन्हा रिलीज झाल्यावर थिएटरमध्ये प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केलीय (yeh jawani hai deewani) ...

'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Fans will have to wait a long time for 'Kalki 2', know the reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

Kalki 2898 AD Movie : प्रभास आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'कल्की 2898 एडी' या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. त्याच्या यशानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटा ...

'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर - Marathi News | actor mahesh babu will played lord shrikrushna in kalki 2898 ad movie nag ashwin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता साकारणार श्रीकृष्ण? मोठी अपडेट समोर

'कल्की २८९८ एडी' सिनेमाच्या दुसऱ्या भागात हा सुपरस्टार अभिनेता श्रीकृष्णाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे ...

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check ranveer singh and deepika padukone have not revealed daughter duas face these pictures are ai created | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...