शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    दीपिका पादुकोण

    बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

    Read more

    क्रिकेट : विराटसमोर कोण 'किंग खान', कोण 'दीपवीर'?; 'Brand Value'त बॉलिवूड सेलिब्रेटी पिछाडीवर! 

    फिल्मी : ‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय?

    फिल्मी : दीपिका पादुकोण लागली पुढच्या तयारीला, केली घोषणा

    फिल्मी : रणवीरला कपड्यांमुळे कोणी म्हटले जोकर तर काहींनी विचारले दीपिकाचा टॉप घातला आहेस का?

    फिल्मी : सगळ्या अभिनेत्रींना मागे टाकत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

    फिल्मी : बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, डिप्रेशनवर केलीय तिने मात

    फिल्मी : बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना, जाणून घ्या 12 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा

    फिल्मी :  तुला लाज वाटली पाहिजे...! दीपिका पादुकोण पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

    फिल्मी : दीपिका पादुकोणची फॅन आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी

    फिल्मी : Love Aaj Kal Trailer: कार्तिक आर्यन-सारा अली खानची रोमँटिक केमिस्ट्री अन् जबरदस्त बोल्ड सीन