बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
कंगनाने ट्विट करत आपल्या फॅन्सना 'जजमेंटल है क्या' सिनेमा बघण्याची अपील केली. तेच दीपिकाबाबत तिने नाव न घेता लिहिले की, 'ते जे डिप्रेशनची दुकान चालवतात'. ...
NCB Deputy Director KPS Malhotra :अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. ...
शाहरूख खानची मुलगी सुहानाला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. ...