बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
२०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. ...
मध्यप्रदेशातील झिरनिया पंचायतीच्या पिपरखेडा नाका गावात हे स्टार मजुरी करीत आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बनावट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांचे दावे करण्यात आले आहेत. (Deepika Padukone) ...
सुशांत प्रकरणात चौकशीदरम्यान ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दीपिकाला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. ...