लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोणमुळे प्रियंका चोप्राच्या हातून निसटला 'रामलीला', तरी केलं आयटम साँग - Marathi News | Priyanka Chopra replaced by Deepika Padukone in Ramleela Movie, mother Madhu Chopra reveals truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणमुळे प्रियंका चोप्राच्या हातून निसटला 'रामलीला', तरी केलं आयटम साँग

Ramleela Movie : २०१३ साली रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'गोलियों की रासलीला: रामलीला' सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट होता. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. ...

"रणबीरला कंडोमची...", दीपिका-सोनमच्या कमेंटवर संतापले होते ऋषी कपूर, आजही हा किस्सा येतो चर्चेत - Marathi News | 'Ranbir Kapoor needs condoms...', Rishi Kapoor was angry with Deepika Padukone-Sonam Kapoor's comment, this story is still in the news today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रणबीरला कंडोमची...", दीपिका-सोनमच्या कमेंटवर संतापले होते ऋषी कपूर, आजही हा किस्सा येतो चर्चेत

Rishi Kapoor : एकदा सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण रणबीर कपूरबद्दल असे काही बोलल्या होत्या की त्यांच्यावर ऋषी कपूर चांगलेच संतापले होते. ...

शाहरुख खानच्या 'पठाण'चा येणार सीक्वल?, जॉन अब्राहमने भूमिकेबद्दल दिली मोठी हिंट - Marathi News | shah rukh khan pathaan sequel to be made john abraham drops hint about his presence as jim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'पठाण'चा येणार सीक्वल?, जॉन अब्राहमने भूमिकेबद्दल दिली मोठी हिंट

John Abraham on Pathaan Movie Sequel : जॉन अब्राहम 'पठाण'मध्ये जिमच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्याने चित्रपटाच्या सीक्वलबाबत मोठी हिंट दिलीय. ...

दीपिका पादूकोणचा परीक्षेसाठी खास सल्ला, म्हणाली गणित तर माझंही कच्चंच होतं, प्रचंड भीती वाटायची कारण.. - Marathi News | Deepika was about to commit suicide but... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पादूकोणचा परीक्षेसाठी खास सल्ला, म्हणाली गणित तर माझंही कच्चंच होतं, प्रचंड भीती वाटायची कारण..

Deepika was about to commit suicide but : दीपीकाने शाळकरी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वतःचे अनुभवही सांगितले. ...

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या - Marathi News | Pariksha Pe Charcha 2025 Deepika Padukone Talked About Mental Health Pm Modi Praised Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात दीपिका 'बाईं'चा विद्यार्थ्यांना कानमंत्र, शेअर केल्या बालपणीच्या खोड्या

 दीपिका पादुकोणने विद्यार्थ्यांसोबत तिच्या शालेय जीवनातील गंमतीजमती शेअर केल्या. ...

कंगना राणौतचा प्रश्न, कुंभातली सावळी मोनालीसा गाजली पण बाकी काळ्यासावळ्या मुलींचं काय? - Marathi News | Kangana Ranaut's question about colorism in bollywood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगना राणौतचा प्रश्न, कुंभातली सावळी मोनालीसा गाजली पण बाकी काळ्यासावळ्या मुलींचं काय?

Kangana Ranaut's question about colorism in bollywood : कंगना म्हणते, "फक्त गोऱ्या मुलीच सुंदर मानल्या जातात बॉलिवुडमध्ये." ...

दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी... - Marathi News | Deepika Padukone's Favorite Rasam Rice Recipe Deepika Padukone's Favorite Meal Rasam Rice Recipe Rasam Rice Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...

Deepika Padukone's Favorite Rasam Rice Recipe : Deepika Padukone's Favorite Meal Rasam Rice Recipe : Rasam Rice Recipe : Deepika Padukone Loves Rasam Rice - How To Make This Comfort Dish At Home : दीपिका तिच्या डाएटमध्ये आवडीने 'रस्सम राईस' या खास दा ...

'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा - Marathi News | Shahid Kapoor was insulted on the sets of 'Padmaavat'? Crew member tells the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पद्मावत'च्या सेटवर शाहिद कपूरचा झालेला अपमान? क्रू मेंबरने सांगितला किस्सा

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...