लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
 -म्हणून दीपिकाच्या ‘गहराइयां’ सिनेमावर ट्रोलर्स करताहेत आगपाखड   - Marathi News | deepika padukone film gehraiyaan brutally trolled hashtag boycott gehraiyaan trending | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : -म्हणून दीपिकाच्या ‘गहराइयां’ सिनेमावर ट्रोलर्स करताहेत आगपाखड  

Gehraiyaan : सोशल मीडियावर दीपिकाच्या या सिनेमाची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. इतकंच नाही तर पुन्हा एकदा ‘#BoycottBollywood’ हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. ...

Gehraiyaan : दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही - Marathi News | Gehraiyaan : Deepika padukone fan spots her sister anisha padukone in gehraiyaan did you notice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकाची बहिण अनिशा 'गहराइयां' चित्रपटात झळकली; फॅन्सनी ओळखलं, तुम्ही पाहिलं की नाही

Gehraiyaan : दीपिका पदुकोणच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, अनिशादेखील या चित्रपटात आहे.  ...

गहराइयांमध्ये दीपिकासोबत झळकलीये तिची सख्खी बहिणी; तुम्ही ओळखलं का तिला? - Marathi News | deepika padukone sister anisha was seen in the film gehraiyaan the eyes of the fans fell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गहराइयांमध्ये दीपिकासोबत झळकलीये तिची सख्खी बहिणी; तुम्ही ओळखलं का तिला?

Gehraiyaan: 'गहराइंया' या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अनन्या पांडे यांनी स्क्रीन शेअर केली आहे. ...

या व्हिलात झालंय दीपिकाच्या ‘Gehraiyaan’चं शूटींग, एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल!! - Marathi News | famous beach villa of deepika padukone film Gehraiyaan costs per night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या व्हिलात झालंय दीपिकाच्या ‘Gehraiyaan’चं शूटींग, एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल!!

Gehraiyaan: ‘गहराइयां’ हा सिनेमा चांगला की वाईट यावर आम्ही बोलणार नाही. पण चित्रपटातील दोन गोष्टी मात्र लक्षवेधी आहेत. एक म्हणजे, दीपिकाचा अभिनय आणि दुसरी म्हणजे, चित्रपटातील लोकेशन्स. होय, चित्रपटातील समुद्राकाठी असलेल्या व्हिलाची तर बातच न्यारी. ...

चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली - Marathi News | kangana ranaut remarks on deepika padukone gehraiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

दीपिका पादुकोणचा  (Deepika Padukone)  ‘गहराइयां’  हा सिनेमा अव्हरेज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut)  हिनेही दीपिकाच्या या सिनेमावर तिचं मत व्यक्त केलं आहे. ...

Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक! - Marathi News | Prabhas costar Deepika Padukone likes this superstar of south cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone ला आवडतात साऊथचे हे दोन सुपरस्टार्स, त्यांच्यासोबत करण्यासाठी आहे उत्सुक!

दीपिका पादुकोणने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला तेलुगू सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. ...

Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा? - Marathi News | Gehraiyaan Movie Review: Read 'Deepness' of Complicated Relationships, How is Deepika's Cinema? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

Gehraiyaan Review: दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुचर्चित चित्रपट गहराइयां नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ...

Ranveer Singh Deepika Padukone, ChotiDeepika: दीपिकाला सोडून रणवीर पडला मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात; Video शेअर करत म्हणाला... - Marathi News | Ranveer Singh shares video of choti deepika rashi shinde big fan of deepika padukone trend on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाला सोडून रणवीर पडला मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात; Video शेअर करत म्हणाला...

रणवीर सिंगला या मराठमोळ्या मुलीने चांगलीच भुरळ पाडल्याचं दिसतंय. ...