लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
जे बात! आलिया भट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, शाहरूख आणि सलमान खानलाही टाकलं मागं - Marathi News | What a thing! Alia Bhatt became the most expensive actress, Shah Rukh Khan and Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! आलिया भट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, शाहरूख आणि सलमान खानलाही टाकलं मागं

Alia Bhatt: डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या रिपोर्टनुसार, आलिया भट २०२१ मधली सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. ...

बाळाच्या शेजारी गालावार हात ठेवून क्युट स्माइल देणाऱ्या मुलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री - Marathi News | Do you know the girl who gave a cute smile with her hand on her cheek next to the baby? Today, she is the top Bollywood actress. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाच्या शेजारी गालावार हात ठेवून क्युट स्माइल देणाऱ्या मुलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री

बॉलिवूडची ही अभिनेत्री कधी सिनेमामुळे तर कधी बॉलिवूड अभिनेत्याला डेट करते म्हणून चर्चेत येत असते. ...

Ranveer Singh : "तुला दीपिकाने बनवलेलं जेवण आवडतं का?"; रणवीर सिंगने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, म्हणाला.... - Marathi News | Ranveer Singh commented on wife Deepika Padukone cooking skills here is actress reply in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला दीपिकाने बनवलेलं जेवण आवडतं का?"; रणवीर सिंगने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, म्हणाला....

Ranveer Singh And Deepika Padukone : रणवीरने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. रणवीरने त्याला मजेशीर उत्तर दिले आहे.  ...

'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक - Marathi News | Deepika Padukone appeared in a sizzling look on the set of 'Pathan', the photo on the set was leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठान'च्या सेटवर सिझलिंग लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, सेटवरील फोटो झाला लीक

स्पेनमध्ये पठान (Pathaan Movie) चित्रपटाचे शूटिंग सुरू असून या चित्रपटाच्या सेटवरील शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone)च्या लूकचा फोटो लीक झालाय. ...

कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!! - Marathi News | shahrukh khan john abraham deepika padukone pathaan starcast fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!!

Pathaan Starcast Fees: जॉन अब्राहम व दीपिका पादुकोण यांनीही वसूल केली तगडी रक्कम, जाणून घ्या स्टारकास्टची फी ...

आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट? वाचा, संजय लीला भन्साळींनी काय दिलं उत्तर - Marathi News | Deepika Padukone or Alia Bhatt? here's Sanjay Leela Bhansali answer! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट? वाचा, संजय लीला भन्साळींनी काय दिलं उत्तर

Deepika Padukone or Alia Bhatt? भन्साळींनी दीपिका व आलिया या दोघींसोबतही काम केलंय. आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत भन्साळींना विचारण्यात आला आणि या प्रश्नावर भन्साळींनी चकीत करणारं उत्तर दिलं. ...

Pathaan : आला रे आला किंगखान आला..., शाहरूखच्या ‘पठाण’चा टीझर पाहून चाहते ‘सैराट’  - Marathi News | shahrukh khan film Pathaan release date teaser out trend on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : आला रे आला किंगखान आला..., शाहरूखच्या ‘पठाण’चा टीझर पाहून चाहते ‘सैराट’ 

Pathaan Release Date Announced : ‘झीरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खान जणू मोठ्या पडद्यावरून गायब झाला होता. चाहते त्याला पाहायला आतूर झाले होते. अखेर प्रतीक्षा संपलीये. जाणून घ्या कधी रिलीज होणार किंगखानचा ‘पठाण’ सिनेमा? ...

'गहराइयां' फेम दीपिका पादुकोणने शेअर केले बेडरूम सीक्रेट, म्हणाली - 'बेडवर देखील रणवीर...' - Marathi News | 'Gehraiyaan' Deepika Padukone shared Bedroom Secret, said - 'Ranveer on the bed too ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गहराइयां' फेम दीपिका पादुकोणने शेअर केले बेडरूम सीक्रेट, म्हणाली - 'बेडवर देखील रणवीर...'

Deepika Padukone & Ranveer Singh:दीपिका पादुकोणने रणवीर सिंगबाबत केलेले खुलासे ऐकून त्यांचे चाहते देखील अवाक् झाले आहेत. ...