बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Shah Rukh Khan And Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस'ला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक हृदयस्पर्शी आणि पडद्यामागील सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आ ...
Kalki 2898 AD : 'कल्कि 2898 AD'च्या सीक्वलमधून दीपिका पादुकोणचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. प्रेग्नन्सी आणि मॅटर्निटी लीव्हमुळे दीपिकाऐवजी कोणीतरी दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता आहे. ...