लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पदुकोणची झलक दिसली, ८ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री; 'फेक बेबी बंप' मुळे पुन्हा ट्रोल - Marathi News | Deepika Padukone is 8 months pregnant soptted last night in mumbai trolled for fake pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोणची झलक दिसली, ८ महिन्यांची गरोदर आहे अभिनेत्री; 'फेक बेबी बंप' मुळे पुन्हा ट्रोल

दीपिका पदुकोणचा व्हिडिओ व्हायरल ...

Deepika Padukone : शाहरुखने ११ वर्षांपूर्वी दीपिकाबद्दल केलेली 'ही' भविष्यवाणी; ती ठरली खरी, पाहा BTS Video - Marathi News | Shahrukh's prediction about Deepika 11 years ago; It turned out to be true, see BTS Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखने ११ वर्षांपूर्वी दीपिकाबद्दल केलेली 'ही' भविष्यवाणी; ती ठरली खरी, पाहा BTS Video

Shah Rukh Khan And Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस'ला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक हृदयस्पर्शी आणि पडद्यामागील सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आ ...

थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादानंतर 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा आता Ottवर! तारीख लिहून ठेवा - Marathi News | Kalki 2898 AD movie on OTT release date prime video and netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादानंतर 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा आता Ottवर! तारीख लिहून ठेवा

'कल्कि २८९८ एडी' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे (kalki 2898 ad) ...

करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का? - Marathi News | Kareena Kapoor wanted to work in Love Aaj Kal Imtiaz refused Do you know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिनाला करायचं होतं 'लव्ह आज कल'मध्ये काम, इम्तियाजने दिला नकार; कारण माहितीये का?

एका मुलाखतीत करिनाने 'लव्ह आज कल' मध्ये न घेतल्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. ...

दीपिका पदुकोणच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट, वापरते आयुर्वेदातील एक खास पारंपरिक गोष्ट... - Marathi News | Deepika Padukone Glowing Skin Secret Reveal Deepika Padukone use Manjishtha for skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पदुकोणच्या फ्लॉलेस स्किनचे सिक्रेट, वापरते आयुर्वेदातील एक खास पारंपरिक गोष्ट...

Deepika Padukone Glowing Skin Secret Reveal : दीपिका तिच्या स्किन केअर रुटीनमध्ये वापरते आजीबाईच्या बटव्यातील एक अनोखा उपाय... ...

मीरा राजपूतने विशीत तर दीपिका पादुकोणने पस्तीशी उलटल्यावर आईपण स्वीकारलं, आई होण्याचं योग्य वय कोणतं? - Marathi News | Mira Rajuput At 21 While Deepika Padukone Pregnant At 38 is The Right Age To Become A Mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीरा राजपूतने विशीत तर दीपिका पादुकोणने पस्तीशी उलटल्यावर आईपण स्वीकारलं, आई होण्याचं योग्य वय कोणतं?

Right Age To Become A Mother : सध्या मूल जन्माला घालण्याचं योग्य वय होणं, कोणत्या वयात आई बनायला हवं, अशा चर्चा बऱ्याच होत आहेत. ...

दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स - Marathi News | Mom-to-be Deepika Padukone shares eating habits and her diet with fans Amid Pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स

दीपिका  लवकरच आई होणार आहे. ...

अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय भावुक, प्रेग्नंट दीपिकाला पाहून घेतली गळाभेट; Video व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai hugs Deepika Padukone at Ambani s wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय भावुक, प्रेग्नंट दीपिकाला पाहून घेतली गळाभेट; Video व्हायरल

ऐश्वर्या लेकीला घेऊन आधी वेगळी आली, नंतर सोहळ्यामध्ये अभिषेकसोबतच दिसली ...