लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
कोट्यावधींचा फ्लॅट अन् लग्झरी कार; लेकीच्या जन्मानंतर रणवीर-दीपिकाची आलिशान खरेदी - Marathi News | bollywood actress deepika padukone and ranveer singh buy brand new car range rover after birth of girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यावधींचा फ्लॅट अन् लग्झरी कार; लेकीच्या जन्मानंतर रणवीर-दीपिकाची आलिशान खरेदी

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रणवीर-दीपिकाने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे.  ...

मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट  - Marathi News | bollywood actress deepika padukone returns to work within a month after the birth of her daughter video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या जन्मानंतर महिनाभरातच कामावर परतली दीपिका पादुकोण; पहिली जाहिरात केली शूट 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. ...

'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत - Marathi News | Rohit Shetty re release Singham before Singham Again in theaters near you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत

'सिंघम अगेन' या बहुचर्चित सिनेमाआधी रोहित शेट्टी पहिला भाग अर्थात 'सिंघम' रिलीज करणार आहे (singham, ajay devgn) ...

बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूडची आघाडीची नायिका; आज आहे कोट्यवधींची मालकीण; कोण आहे ती? - Marathi News | bollywood actress deepika padukone inspirational journey in film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूडची आघाडीची नायिका; आज आहे कोट्यवधींची मालकीण; कोण आहे ती?

बॉलिवूडमध्ये प्रचंड संघर्ष करूनही अनेकांना पाहिजे तसा स्टारडम मिळत नाही. ...

बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता - Marathi News | singham again trailer marathi actor ankit mohan will be seen with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण दिसला लोकप्रिय मराठी अभिनेता. तुम्ही ओळखलं? (deepika padukone, singham again) ...

रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..." - Marathi News | Ranveer Singh calls 'Singham Again' daughter's debut film, says - "Baby Simba..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."

Singham Again : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज - Marathi News | singham again trailer rohit shetty film starring ajay devgn kareena kapoor ranveer singh deepika padukone arjun kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज

एकापेक्षा एक डायलॉग्स, थरारक अॅक्शनने भरलेला सिनेमाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा - Marathi News | Deepika Padukone will be seen for the first time after giving birth to a daughter trailer launch of Singham Again on 7 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा

येत्या ७ तारखेला 'सिंघम अगेन' चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडणार आहे. ...