लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | fact check ranveer singh and deepika padukone have not revealed daughter duas face these pictures are ai created | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने मुलगी दुआचा चेहरा केला रिव्हील? जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

नैना-बनीची लव्हस्टोरी पुन्हा पाहता येणार; रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी...' या दिवशी होणार पुन: प्रदर्शित - Marathi News | bollywood movie yeh jawaani hai deewani re release on 3 january 2025 starrer ranbir kapoor and deepika padukone  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नैना-बनीची लव्हस्टोरी पुन्हा पाहता येणार; रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी...' या दिवशी होणार पुन: प्रदर्शित

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' हा सुपरहिट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ...

रणबीर कपूर अन् दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' सिक्वेल येणार ? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना! - Marathi News | Ranbir Kapoor and Deepika Padukone Yeh Jawaani Hai Deewani 2 in the making ? after Dharma's cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर अन् दीपिकाच्या 'ये जवानी है दिवानी' सिक्वेल येणार ? चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!

निर्मात्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण रणबीर कपूरसोबत झळकणार 'या' सिनेमात, समोर आली मोठी माहिती - Marathi News | Deepika padukone upcoming movie love and war with ranbir kapoor alia bhat vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण रणबीर कपूरसोबत झळकणार 'या' सिनेमात, समोर आली मोठी माहिती

दीपिका पादुकोणचा आई झाल्यावर आलिया-रणबीरसोबत या सिनेमात काम करणार आहे. जाणून घ्या (deepika padukone, love and war) ...

दीपिका पादुकोणचा 15 वर्ष जुना Video व्हायरल; सौंदर्य आणि निरागसता पाहून फिदा झाले चाहते - Marathi News | Deepika Padukone 15 Years Old Add Video Viral Fans Are Crazy About Her Beauty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचा 15 वर्ष जुना Video व्हायरल; सौंदर्य आणि निरागसता पाहून फिदा झाले चाहते

सध्या तिच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी - Marathi News | Deepika Padukone and Saif Ali Khan's has been cut from 'Cocktail 2', this fresh pair will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

Cocktail 2 Movie : 'कॉकटेल २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटात पूर्णपणे नवीन स्टारकास्ट दिसणार आहे. ...

आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस - Marathi News | ranveer singh mother donated her hair for deepika padukone daughter dua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस

दीपिका-रणवीरची लेक ३ महिन्यांची झाली आहे. नातीसाठी तिच्या आजीने म्हणजेच रणवीरच्या आईने एक खास गोष्ट केली आहे.  ...

चिमुकल्या 'दुआ'सह मुंबईत परतली दीपिका पादुकोण, मायलेकीची दिसली झलक; Video व्हायरल - Marathi News | Deepika Padukone returns to Mumbai with baby Dua glimpse of mother daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या 'दुआ'सह मुंबईत परतली दीपिका पादुकोण, मायलेकीची दिसली झलक; Video व्हायरल

दीपिका पदुकोण दोन दिवसांपूर्वीच दिलजीत दोसांझच्या बंगळुरू येथील कॉन्सर्टमध्ये दिसली होती. ...