शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : पुरणपोळी दिली, हातात हात घेतला अन्...; दीपिका पादुकोणने घेतली मराठी आईची भेट; अभिनेत्रीच्या साधेपणाने जिंकलं मन

फिल्मी : राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री! सौंदर्य अन् अभिनयाचे जगभर चाहते, पतीही आहे स्टार

फिल्मी : आमच्या कुटुंबातच..., 'धुरंधर'च्या सक्सेसवर दीपिका पादुकोणची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' कृतीने जिंकली मनं

सखी : Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडच्या मस्तानीची चाळिशी, पाहा दीपिका पादुकोणविषयी ५ अननोन भन्नाट गोष्टी..

फिल्मी : विदेशात 'धुरंधर' पती रणवीरसाठी दीपिकाने आपल्या हातानं बनवला 'हा' मराठी पदार्थ, पाहा व्हिडीओ

फिल्मी : 'धुरंधर'चं यश, 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चांदरम्यान कुठे गायब आहे रणवीर सिंह? फोटो समोर

फिल्मी : शाहरुखच्या 'किंग' सिनेमातलं गाणं आऊट? दीपिकासोबतचा किसींग सीनही व्हायरल; नक्की खरं काय?

फिल्मी : मी १२ तासच काम करणार..., दीपिकानंतर आता राधिका आपटेनेही ठेवली अट; कारणही सांगितलं

फिल्मी : जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे!; कामाच्या शिफ्टवरुन रणवीर सिंगचं विधान चर्चेत, काय म्हणाला?

फिल्मी : विकी कौशलच्या 'महावतार'मध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? जाणून घ्या याबद्दल