शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

राष्ट्रीय : JNU Protest : दिपिका पादुकोणच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा; केद्रीय मंत्री जावडेकरांनी केला 'हा' दावा

राष्ट्रीय : JNU Protest : #BoycottChhapaak नंतरही दीपिका पादुकोण फायद्यात; जेएनयू भेटीने फॉलोवर्स वाढले

फिल्मी : एकीकडे #BoycottChhapaak ट्रेंड होत असताना कंगना रानौतने दीपिका पदुकोणचे मानले आभार

आंतरराष्ट्रीय : JNU Attack : दीपिका पादुकोणच्या JNU भेटीवर पाकच्या मेजर जनरलचं ट्विट, पण लगेच केलं डिलीट!

राष्ट्रीय : JNU Attack : नऊ वर्षांपूर्वी राहुल गांधींबद्दल काय म्हणाली होती दीपिका?; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : JNU Attack : दीपिका पादुकोणच्या जेएनयू भेटीने छेडले ट्विटरवॉर; एकीकडे Support, एकीकडे Boycott

फिल्मी : JNU Attack : ट्विटरवर ट्रोल होतेय दीपिका पादुकोण, आता जुना व्हिडीओ झाला व्हायरल  

फिल्मी : JNU Attack: #BoycottChhapaak, चित्रपट समीक्षकाने देखील दीपिका पदुकोणवर साधला निशाणा

राष्ट्रीय : भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला

राष्ट्रीय : JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा