वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे कार्यरत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत दीपाली यांनी 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. Read More
Deepali Chavan suicide case: ‘लेडी सिंघम’ दीपाली चव्हाण यांच्या अवेळी जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. दीपालीने तीन पानांची खळबळजनक सुसाईड नोट लिहून २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. निलंबित उपवनस ...
न्यायालयाच्या आदेशानुसार, शिवकुमार याला ३० मार्च रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी, त्याची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत् ...
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. दीपाली चव्हाण यांना झालेला मनस्ताप अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र ...
Deepali Chavan Suicide Case :राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित केली. ...
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गुगामल वन्यजीव विभागाचा तत्कालीन निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक ...
मेळघाटात वन्यजीव, आदिवासींचा विकास, योजनांच्या अंमलबजावणीसाठी १५० च्यावर एनजीओ कार्यरत आहे. मेळघाटचे कुपोषण, वाघांचे संवर्धन, आदिवासींचे आरोग्य, शिक्षणासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराहून निधी येतो. मेळघाटात कुपाेषणाने बाल दगावले तर आंतरराष्ट्रीय ...
निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. ...
महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला भेट दिली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून ...