वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे कार्यरत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत दीपाली यांनी 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. Read More
न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात ये ...
Deepali Chavan Suicide Case: न्यायालयात नेण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. एस. गाडे यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ...
Amravati news हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी नागपूर येथून बुधवारी अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला गुरुवारी दुपारी एक वाजता धारणी येथील प्रथम श्रेणी न्य ...
Amravati news हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्य ...
मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिव ...