संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत 1 कोटी 8 लाख बालकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे 35 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. ...
हवामानातील बदलामुळे स्वाइन फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. ...
सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...
त्या सदोष पोलिओ लसीसंदर्भात गुरुवारी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे. परंतु त्या बॅचमधील लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झालेला नाही, असे केंद्र्र शासनाच्या लसीकरण वि ...
वातावरणातील संमिश्र बदलामुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू व स्क्रब टायफस अशा आजारांनी डोके वर काढले आहे. नागपुरात स्क्रब टायफस या जीवाणुजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी या आजाराचे रुग्ण आढळलेल्या भागात कीटकनाशक फवारणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत ...
चिकलठाणा येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे स्वातंत्र्यदिनी गुपचूप उद्घाटन उरकण्याचा घाट आरोग्य विभागाने रचला आहे. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मंगळवारी उद्घाटनाची जोरदार तयारी क ...
या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले. ...