CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी होम आयसोलेशन सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केले. ...
Corona vaccination News : लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74 लाख 26 हजार 164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे. ...
लहान मुलांमध्ये कोविडची लागण होऊ शकते,त्यामुळे त्यांच्यासाठी पेडियाट्रिक वॉर्ड आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे व लसीकरण वाढवणे आणि सर्वासाठी वॅक्सिंनची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. ...
coronavirus in Maharashtra : मुंबईत धारावी, अंधेरी पूर्व व पश्चिम ,मालाड,बोरिवली याभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...
Cooper Hospital : अजून सुमारे 9000 दिव्यांग हे प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला दिली. ...