लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
राजकीय वादात उतरले विमान, श्रेयवादावरून दीपक केसरकर-राणे यांच्यात जुंपली - Marathi News | Deepak Kesarkar-Rane jumped out of political debate, thanks to credit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय वादात उतरले विमान, श्रेयवादावरून दीपक केसरकर-राणे यांच्यात जुंपली

चिपी विमानतळावर चाचणीसाठी बुधवारी सकाळी पहिले विमान उतरताच राजकीय वादाला तोंड फुटले. ...

बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे - Marathi News | Trial landing before the permission of Balhattahata - Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बालहट्टापायी परवानगीपूर्वी ट्रायल लँडिंग- नितेश राणे

केंद्र व राज्य सरकार यांच्यासह विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून ६५ परवानग्या मिळाल्या तरच ते विमानतळ सुरू झाले असे म्हणता येईल. ...

सिंधुदुर्ग : सूक्ष्म सिंचनचा आराखडा करा : दीपक केसरकर यांचे आदेश - Marathi News | Sindhudurg: Describe the micro irrigation: Deepak Kesarkar's order | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सूक्ष्म सिंचनचा आराखडा करा : दीपक केसरकर यांचे आदेश

तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातृवृक्ष नारळाची नर्सरी उभारणार : दीपक केसरकर - Marathi News | Deepak Kesarkar to set up maternal coconut nursery in Sindhudurg district: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातृवृक्ष नारळाची नर्सरी उभारणार : दीपक केसरकर

केरळ येथील मातृवृक्ष नारळाच्या झाडाची नर्सरी सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी रोपे याठिकाणी मागविण्यात येणार असून त्यांची मंजुरी येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे. ...

सिंधुदुर्ग  : मंत्रिपदाची उतराई विकासातून : दीपक केसरकर - Marathi News | Sindhudurg: Unveiling of Minister's Degree: Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग  : मंत्रिपदाची उतराई विकासातून : दीपक केसरकर

भविष्यात जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघ सक्षम करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ...

पाचही जणांविरोधात सक्षम पुरावे सर्वोच्च न्यायालयात मांडणार- दीपक केसरकर - Marathi News | Deepak Kesarkar to present evidence in oppose of five accused in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचही जणांविरोधात सक्षम पुरावे सर्वोच्च न्यायालयात मांडणार- दीपक केसरकर

बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याच्या कारणातून ज्यांना अटक झाली आहे ...

म्हणून पालकमंत्र्यांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला  - Marathi News | Farmers cried loudly | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :म्हणून पालकमंत्र्यांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला 

महसूल खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या पुढ्यातच महसूलच्या कारभारावर आक्रोश व्यक्त केला. ...

महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत  - Marathi News | There is no impact on Sawantwadi that highway goes out of the City | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली. ...