]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
अवैध धंद्याशी संबंधित कर्मचारीच काय, दोषी असतील तर अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करतील त्याची बदली नाही, तर थेट निलंबन केले जाईल. असे कलेक्टर जिल्ह्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात असती ...
१ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे. ...
पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल. ...
चिपी विमानतळावर धावणारी रिक्षा खरी आहे, त्या ठीकाणी इलेक्ट्रीकचे काम सुरू आहे, असा खुलासा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत इलेक्ट्रीकचे सामान विमानाने आणायचे का असे प्रत्युत्तर दिले. ...
पालकमंत्री दीपक केसरकर हे निव्वळ चिपी विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत. असा आरोप करतानाच पालकमंत्र्यांना विमानतळ सुरू करण्याची एवढीच घाई होती तर त्यांनी विमानतळापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी या मुलभुत सुविधा ...
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ...
वेंगुर्ले बंदरमुळे तालुक्याला मोठे निसर्गवैभव मिळाले आहे. याचा पर्यटनाच्या माध्यमातून लाभ करून घेण्यासाठी मुंबई मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर मांडवी खाडी ते बंदरनजीक वॉक वे, पाणबुडी आदी सुविधांसह केरळच्या धर्तीवर खाडीवर झुलता पूल केला जाईल, अशी घोषणा गृह ...
मी नेहमी महिलाचा आदर करतो.मात्र दोन दिवसापूर्वी एक तक्रारदार महिला व तिचा पती मला मुंबईत भेटले होते. त्यावेळी तेथे चाळीस ते पन्नास माणसं उपस्थित होती ...