]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ...
नारायण राणे हे दुसऱ्यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत:चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तींशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचा ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेसोबतची कटुता संपविण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला स्वागतार्ह आहे. पण कटुता निर्माण होण्यामागे राणे यांची वक्तव्ये तपासली गेली पाहिजेत. ...
शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी,ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधरतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत,असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरक ...