लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
'त्या' बंडखोर भुजबळांसोबत कॅबिनेटमध्ये बसता तेव्हा, शिंदे समर्थकाचा पक्षप्रमुखांना सवाल - Marathi News | When sitting in the cabinet with 'those' rebel chhagan Bhujbals, eknath Shinde supporters question the party chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बंडखोर भुजबळांसोबत कॅबिनेटमध्ये बसता तेव्हा, शिंदे समर्थकाचा पक्षप्रमुखांना सवाल

दिपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेत आत्तापर्यंत तीन मोठे बंड झाल्याचे सांगितले. ...

केंद्रानं सुरक्षा पुरवल्यास महाराष्ट्रात येऊ : दीपक केसरकर - Marathi News | We will come to Maharashtra if Center provides security said Deepak Kesarkar maharashtra political crisis revolt | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केंद्रानं सुरक्षा पुरवल्यास महाराष्ट्रात येऊ : दीपक केसरकर

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत उपस्थित केले प्रश्नचिन्ह ...

सावंतवाडी: दीपक केसरकरांच्या कार्यालयावर दगडफेक; शिवसैनिक आक्रमक - Marathi News | stone throwing at deepak kesarkar office in sawantwadi shiv sainik aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी: दीपक केसरकरांच्या कार्यालयावर दगडफेक; शिवसैनिक आक्रमक

शिवसेनेचे काही आमदार फुटून शिंदे गटात सामील झाल्याने या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर, घरांवर शिवसैनिकांनी आंदोलन केले. ...

केसरकर यांना इन्कम टॅक्सची नोटीस, बंडाशी संबंध नसल्याचं म्हणत दिला दुजोरा - Marathi News | deepak kesarkar shiv sena got income tax notice maharashtra political crisis eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केसरकर यांना इन्कम टॅक्सची नोटीस, बंडाशी संबंध नसल्याचं म्हणत दिला दुजोरा

दीपक केसरकर यांना आयकर विभागाची नोटीस आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. ...

Shivsena: दिपक केसरकर xxxx पाय लावून पळाले, राऊतांचा पुन्हा शिंदेगटावर निशाणा - Marathi News | Shivsena: Deepak Kesarkar runs away with xxxx feet, Sanjay Raut targets Shinde group again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिपक केसरकर xxxx पाय लावून पळाले, राऊतांचा पुन्हा शिंदेगटावर निशाणा

महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून होतं, असं मोठं वक्तव्य केलं ...

Narendra Modi: मोदींना बाळासाहेब अन् मातोश्रीबद्दल अतिशय प्रेम, केसकरांनी सांगतिलं विकासाचं 'राजकारण' - Marathi News | Narendra Modi loves Balasaheb Anmatoshri very much, Deepak Keskar said, the politics of development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना बाळासाहेब अन् मातोश्रीबद्दल अतिशय प्रेम, केसकरांनी सांगतिलं विकासाचं 'राजकारण'

राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. ...

Deepak Kesarkar: फक्त शिवसेनेच्या नावावर आमदार निवडून येत असते, तर...; शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा टोला - Marathi News | Shiv sena: If MLAs are elected only in the name of Shiv Sena, then ...; A group of Shinde group spokespersons deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त शिवसेनेच्या नावावर आमदार निवडून येत असते, तर...; शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर, शिवसेना बाळासाहेब या नावारुन उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला चांगलंच सुनावलं. ...

Deepak Kesarkar “संजय राऊत फायरी बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते”; दीपक केसरकरांनी सुनावले - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar replied sanjay raut over his criticism on revolt mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Deepak Kesarkar “संजय राऊत फायरी बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते”; दीपक केसरकरांनी सुनावले

Shiv Sena rebel Deepak Kesarkar replied Sanjay Raut over his criticism on revolt mla: संजय राऊत यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, पण...; दीपक केसरकर यांनी फटकारले ...