लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
Shivsena: "एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली संपवायला आता विनायक राऊत पुरेसे" - Marathi News | Shivsena: One Sanjay Raut killed half of the Shiv Sena, the rest is now Vinayak Raut, Says Deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली संपवायला आता विनायक राऊत पुरेसे''

Shivsena: आदित्य ठाकरे यांनी सोमवारी कोकणात झालेल्या निष्ठा यात्रेत कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली ...

चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत, विनायक राऊतांचा केसरकरांवर निशाणा - Marathi News | shiv sena leader vinayak raut slams rebel mla eknath shinde deepak kesarkar konkan sabha aditya uddhav thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत, विनायक राऊतांचा केसरकरांवर निशाणा

मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची सभा झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळी झालं असतं, विनायक राऊतांनी साधला निशाणा. ...

संजय राऊतांना राष्ट्रवादी वगळता इतर कुठलाही पक्ष घेणार नाही; केसरकरांचा टोला - Marathi News | Sanjay Raut will not be accepted by any other party except NCP says Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना राष्ट्रवादी वगळता इतर कुठलाही पक्ष घेणार नाही; केसरकरांचा टोला

पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे मिळत नाही. अशाप्रकारे गरिब जनतेला गृहित धरता येणार नाही असंही दीपक केसरकर म्हणाले. ...

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; दीपक केसरकर म्हणतात... - Marathi News | The source of every money has to be shown and it will be with MP Sanjay Raut, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; केसरकर म्हणतात...

आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहिणार केंद्र सरकारला पत्र; राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर संताप - Marathi News | CM Eknath Shinde will write a letter to the central government; Anger over Governor Koshyari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे लिहिणार केंद्र सरकारला पत्र; राज्यपालांच्या विधानावर संताप

मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं. ...

"आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ कमजोर आहोत, असा नाही; उत्तर देणं प्रत्येकाला येतं, पण..." - Marathi News | We remain silent it does not mean we are weak everyone has an answer Deepak kesarkar attack on uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही गप्प राहतो, याचा अर्थ कमजोर आहोत, असा नाही; उत्तर देणं प्रत्येकाला येतं, पण..."

"तुम्ही आम्हाला सांगता, की राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग २०१९ मध्ये तुम्ही राजीनामे देऊन, निवडून येऊन सरकार का स्थापन केलं नाही?" ...

एवढ्या छोट्या गोष्टी तुम्ही मीडियासमोर आणणार असाल, तर मीही 'ती' गोष्ट...; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान - Marathi News | If you are going to bring such small things to the media I will definitely bring that matter before the people in the next two days deepak Kesarkar's open challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एवढ्या छोट्या गोष्टी तुम्ही मीडियासमोर आणणार असाल, तर मीही 'ती' गोष्ट...; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

मीही तुमच्यासाठी काही तरी केले आहे आणि ती गोष्ट यापेक्षाही १०० पट अधिक महत्वाची आहे. पण मी आतापर्यंत ही गोष्ट तुमच्या आदरापोटी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेली नाही. ...

'एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही'; दीपक केसरकरांचा हल्लाबोल - Marathi News | 'You have no right to call Eknath Shinde a traitor'; says Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही'; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

'आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची साथ सोडा, असं वारंवार सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकलं नाही.' ...