]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
राज्यात उष्णतेची लाट असताना हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम भरदुपारी उन्हात का घेण्यात आला असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट भाष्य केले. ...
School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी जाहीर केले. ...
Thane: शिक्षक संघटनांनी देखील त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकून न राहता शिक्षणावर त्यांनी लक्ष्य केंद्रित करावे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. ...