]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Deepak Kesarkar Offer To Ajit Pawar: अजित पवारांबद्दल अतिशय आदर आहे. अजितदादांनी सरकारमध्ये यावे, ही आमची अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण आज मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले. ...