लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी ‘त्या’ फोटोची तपासणी करावी- दीपक केसरकर - Marathi News | Those seeking SIT inquiry should examine girish mahajan photo, said that Deepak Kesarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी ‘त्या’ फोटोची तपासणी करावी- दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.   ...

चार वर्षांनंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही; शिक्षणमंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण - Marathi News | No grant to any new school after four years Explanation of Education Minister Kesarkar in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षांनंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही; शिक्षणमंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण

आवश्यक कागदपत्रे न दिल्याने या शाळा अपात्र ठरल्या असून, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई - Marathi News | Action will be taken against schools that do not form sakhi savitri Committee in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध शाळांच्या पातळीवर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली; दीपक केसरकरांचा हल्लाबोल - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized MP Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

शिवसेनेतील आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ३१ डिसेंबर अपात्रतेचा निकाल देणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. ...

सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक - Marathi News | Improvement of health system in Sawantwadi Constituency; Meeting between Deepak Kesarkar and Tanaji Sawat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारणार; दीपक केसरकर अन् तानाजी सांवत यांच्यात बैठक

या बैठकीत मतदार संघातील चारही रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट - Marathi News | shivsena uddhav thackeray alligation against eknath shinde faction mla deepak kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

बाळासाहेबांबद्दल शिंदे गटाला कोणतंही प्रेम नसून ते स्वत:च्या स्वार्थासाठीच गेले होते, हे आता उघड झालं आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. ...

शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक  - Marathi News | Positive discussions with Education Rights Committee; meeting with education minister deepak kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण हक्क समिती सोबत सकारात्मक चर्चा; आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यासोबत बैठक 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आपण तात्काळ मिटवणार आहे. ...

पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा! - Marathi News | Start the electrical channels onthe burning pyre People to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा!

अद्यापही सुविधांची वानवा, विद्युत दाहिन्या केव्हा कार्यरत होणार ? ...