]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याच्या चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली. नेमकी काय चर्चा झाली? ...
Eknath Shinde Deepak Kesrakar: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी होणार आहे. शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी सविस्तर भूमिका मांडली. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची राज्यपालांनी नेमणूक केली आहे. ...
maharashtra assembly election : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण असावा? यासंदर्भात सर्वसामान्यांमध्येही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते... ...
Sawantwadi Assembly Election 2024 Result Live Updates: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधल मंत्री दीपक केसरकर यांनी बाजी मारली आहे. ...
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. मोठे मताधिक्य मिळवल्यानंतर ... ...