लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
युती तोडण्यात आदित्य ठाकरेचा मोठा वाटा; दीपक केसरकर यांचा आरोप - Marathi News | Aditya Thackeray played a major role in breaking the alliance; Deepak Kesarkar's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती तोडण्यात आदित्य ठाकरेचा मोठा वाटा; दीपक केसरकर यांचा आरोप

ज्या मतदारसंघातून ज्या पक्षाचे खासदार निवडून आलेत. त्यांना तिथे पुन्हा उमेदवारी दिली जाते. ...

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करा; दीपक केसरकर यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट - Marathi News | Complete the Sawantwadi Railway Terminus; Deepak Kesarkar met the Union Railway Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करा; दीपक केसरकर यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. ...

दिवाळी संपून दीड महिना उलटला,फेरीवाल्यांचा चक्रव्यूह भेदायचा कसा? मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न - Marathi News | month and a half has passed since the end of diwali how to penetrate the maze of hawkers question asked mumbaikars, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी संपून दीड महिना उलटला,फेरीवाल्यांचा चक्रव्यूह भेदायचा कसा? मुंबईकरांसमोर यक्षप्रश्न

पालिका मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशात मग्न. ...

पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण - Marathi News | ncp leader and dycm Ajit Pawar avoids speech in pune program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कार्यक्रम: राज्यपालांसह मंत्री बोलले, पण अजित पवारांनी भाषण टाळलं, चर्चांना उधाण

या कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवार बोलतील, अशी शक्यता होती. ...

“संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, शिवसेनेतील फूट...”; शिंदे गटातील नेत्यांची टीका - Marathi News | shinde group deepak kesarkar criticised thackeray group sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, शिवसेनेतील फूट...”; शिंदे गटातील नेत्यांची टीका

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते, तर चांगले चित्र निर्माण झाले असते, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी ‘त्या’ फोटोची तपासणी करावी- दीपक केसरकर - Marathi News | Those seeking SIT inquiry should examine girish mahajan photo, said that Deepak Kesarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसआयटीची चौकशी मागणाऱ्यांनी ‘त्या’ फोटोची तपासणी करावी- दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.   ...

चार वर्षांनंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही; शिक्षणमंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण - Marathi News | No grant to any new school after four years Explanation of Education Minister Kesarkar in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षांनंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही; शिक्षणमंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण

आवश्यक कागदपत्रे न दिल्याने या शाळा अपात्र ठरल्या असून, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई - Marathi News | Action will be taken against schools that do not form sakhi savitri Committee in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध शाळांच्या पातळीवर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...