]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar News: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...
जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे. ...
HSC Exam Result: बारावी परीक्षेत यावर्षीही कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून कोकणच्या विद्यार्थ्यांच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...