]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले. ...
म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. क ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी संघाची एकजूट व त्यांच्यामध्ये असलेली ताकद व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिली जात आहे. अशीच ताकद जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दाखविली पाहिजे. ...
भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण ...
महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवाकाळामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. ...
कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त के ...
कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ...