]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प होणार आहे मात्र तो कोठे करायचा हे मी ठरवलं असून त्यासाठी आवश्यक जमीन सुद्धा तयार आहे. त्यासाठी लागणारी जमीनही तयार आहे. मात्र त्याठिकाणी जाणारा रस्ता, वीज, पाणी यासाठी होणारा विरोध तसेच पुढे येणाऱ्या अडचण ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमू ...
केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला भगिनींना रोजगार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. काथ्या व्यवसायामुळे महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले आहे. तुळससारख्या काथ्या सुविधा केंद्रांतर्गत १०० महिलांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार देण्यात येणार ...
अवैध धंद्याशी संबंधित कर्मचारीच काय, दोषी असतील तर अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे पोलीस ठाण्यात कलेक्टरचे काम करतील त्याची बदली नाही, तर थेट निलंबन केले जाईल. असे कलेक्टर जिल्ह्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात असती ...
१ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे. ...
पणजी शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीहून गोमेकॉत वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या शुल्क भरावे लागते. परंतु नजीकच्या काळात महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत रुग्णांची या शुल्कातून सुटका होईल. ...