लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान - Marathi News | MLA Sanjay Shirsat is the soon-to-be minister, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप - Marathi News | shiv sena eknath shinde rebel mla spoke person deepak kesarkar targets uddhav thackeray with bjp alliance dcm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप

मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका -दीपक केसरकर ...

दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला - Marathi News | Deepak Kesarkar will also betray the Shinde group in the future, Criticism of former state minister Pravin Bhosle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकर भविष्यात शिंदे गटाशीही गद्दारी करतील, माजी राज्यमंत्री प्रविण भोसलेंनी लगावला टोला

भविष्यात सावंतवाडीचा आमदार हा गद्दारी करणारा नसावा असाच निवडा. ...

"...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील", दीपक केसरकरांनी विरोधकांना डिवचले - Marathi News | ...So the slogans on the steps of Vidhan Bhavan will increase, Deepak Kesarkar told the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील, केसरकरांनी विरोधकांना डिवचले

Deepak Kesarkar: ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला. ...

टीईटी घोटाळ्यात अडकलेल्यांना शिक्षण क्षेत्रात नो एंट्री - शिक्षणमंत्री दीपक केसरकर - Marathi News | No entry to education sector for those caught in TET scam says Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :टीईटी घोटाळ्यात अडकलेल्यांना शिक्षण क्षेत्रात नो एंट्री - शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मंत्रिपदावर नाराज नाही, उलट या क्षेत्रात काम करण्यासाठी अधिकचा वाव ...

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या; दीपक केसरकरांच्या सूचना - Marathi News | Take care that devotees coming for Ganeshotsav are not inconvenienced; Suggestions by Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या; केसरकरांच्या सूचना

नियोजन समितीच्या नुतन सभागृहात केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक  झाली. ...

सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यभर राबवून राज्यही शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील- दीपक केसरकर - Marathi News | Implementing the Sindhudurg pattern across the state, the state is also striving to be a leader in education - Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग पॅटर्न राज्यभर राबवून राज्यही शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील- दीपक केसरकर

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर शालेय शिक्षण मंत्री  केसरकर यांच्या हस्ते  शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. ...

Deepak Kesarkar : "शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्यानेच आम्ही बंड केलं, यामागे मोठे कारण आहे पण..." - Marathi News | I don't want to be a minister but I want to development says Shivsena Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्यानेच आम्ही बंड केलं, यामागे मोठे कारण आहे पण..."

Shivsena Deepak Kesarkar : भाजपा आणि शिवसेना यांच्यातील ऐक्य यापुढे कोकण विकासात अग्रेसर राहील असेही केसरकर यांनी सांगितले. ...