लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी, आजही नेतृत्व मान्य करु : दीपक केसरकर - Marathi News | Uddhav Thackeray should break alliance with Congress NCP,accept leadership today Deepak Kesarkar kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी, आजही नेतृत्व मान्य करु : दीपक केसरकर

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांची फसवणूक, जनता आमच्यासोबत; केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास ...

विकासाच्या घोषणाशिवाय काय केले?, रूपेश राऊळांचा मंत्री केसरकरांना सवाल  - Marathi News | What was done without the announcement of development?, Rupesh Raul asked Minister Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विकासाच्या घोषणाशिवाय काय केले?, रूपेश राऊळांचा मंत्री केसरकरांना सवाल 

जनतेला फसवणाऱ्या केसरकरांचा पराभव हेच ध्येय ...

३० हजार शिक्षकांची भरती; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती - Marathi News | recruitment of 30 thousand teachers Information from school education minister deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० हजार शिक्षकांची भरती; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात  नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची  भरती होणार असून त्यांची नावे पवित्र पोर्टलवर येतील. ...

व्यक्तिगत काम दाखवून द्या राजकीय संन्यास घेतो, पुंडलिक दळवीचे अनारोजीन लोबोंना खुलं आव्हान - Marathi News | Show personal work takes political asceticism, Pundalik Dalvi open challenge to Anarogyn Lobo | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्यक्तिगत काम दाखवून द्या राजकीय संन्यास घेतो, पुंडलिक दळवीचे अनारोजीन लोबोंना खुलं आव्हान

केसरकर यांनी मतदारसंघात केलेला विकास हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून केला आहे. नंतरच्या काळात त्यांनी किती विकास केला हे जनतेने सुद्धा पाहिले आहे. ...

ज्याच्या निधीवर टक्केवारी काढली त्याच्यावरच टिका, शिवसेना शिंदे गटाकडून गंभीर आरोप - Marathi News | Criticism only on the person on whose funds the percentage was taken, a serious accusation from the Shiv Sena Shinde group | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ज्याच्या निधीवर टक्केवारी काढली त्याच्यावरच टिका, शिवसेना शिंदे गटाकडून गंभीर आरोप

सावंतवाडी : ज्यानी निधी आणला त्याच्याच निधीवर पैसे कमवले आणि आता त्याच्यावर आरोप करता म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. ... ...

पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले - Marathi News | Satej Patil left as Guardian Minister, Deepak Kesarkar came The work of selection of old artists stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले

सतेज पाटील हे अडीच वर्षे पालकमंत्री असताना त्यांनीही समिती स्थापन केली नाही ...

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा ...

..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच  - Marathi News | Deepak Kesarkar will also be elected in the upcoming elections says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच 

ठाकरे शिवसेना आता जवळपास संपली ...