लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
..तर जिल्ह्याचा विकास कसा करणार?, परशुराम उपरकरांचा दीपक केसरकरांना प्रश्न - Marathi News | ..So how will the district be developed, Parashuram Uparkar question to Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण मंत्र्यांचे डीएड उमेदवारांच्या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष - परशुराम उपरकर

शिक्षण मंत्र्यांचे डीएड उमेदवारांच्या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष ! ...

Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल  - Marathi News | Shiv Sena Thackeray group's unique protest against minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल 

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे   एप्रिल फुल ... ...

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे आदेश, मंत्री केसरकरांचा विद्युत निर्मिती प्रकल्पाला शॉक - Marathi News | Minister Kesarkar order to stop release of water from Tilari Dam shocks the power generation project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे आदेश, मंत्री केसरकरांचा विद्युत निर्मिती प्रकल्पाला शॉक

सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना ...

सावंतवाडीतील आठवडा बाजार स्थलांतरावरुन वाद, रुपेश राऊळांचा मंत्री केसरकरांवर आरोप; म्हणूनच.. - Marathi News | Rupesh Raul of the Thackeray group accused Minister Kesarkar of shifting the weekly market in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीतील आठवडा बाजार स्थलांतरावरुन वाद, रुपेश राऊळांचा मंत्री केसरकरांवर आरोप; म्हणूनच..

केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध  ...

राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत आहे; मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुकोद्गार - Marathi News | The work of the state government is being done by 'Lokmat'; Appreciation of Minister Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारचे काम ‘लोकमत’ करीत आहे; मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुकोद्गार

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा लोकमत समूहाद्वारे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने करण्यात येणारा सन्मान हा एका अर्थाने साहित्याचा गौरव  असल्याचे ते म्हणाले.  ...

केसरकर घोषणामंत्री, शिवसेना उद्धव ठाकरे गट सावंतवाडीत करणार 'एप्रिल फुल आंदोलन'  - Marathi News | Kesarkar Announcement Minister, Shiv Sena Uddhav Thackeray group will hold April Full Movement in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकर घोषणामंत्री, शिवसेना उद्धव ठाकरे गट सावंतवाडीत करणार 'एप्रिल फुल आंदोलन' 

अर्धवट प्रकल्पाच्या ठिकाणी बॅनर लावून केसरकरांचा निषेध करणार ...

शाळांमधील अंधार मिटणार, सरकार वीज नाही कापणार, दीपक केसरकर यांची विधानसभेत ग्वाही - Marathi News | Darkness in schools will disappear, government will not cut electricity, Deepak Kesarkar testified in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळांमधील अंधार मिटणार, सरकार वीज नाही कापणार, दीपक केसरकर यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई : बिल भरले नाही म्हणून जिल्हा परिषदांसह कोणत्याही शासकीय शाळेतील वीज कापली जाणार नाही आणि या बिलापोटीची रक्कम ... ...

सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते, पण...; माहिम मजार प्रकरणावर दीपक केसरकर स्पष्टच बोलले - Marathi News | The government respects every religion, but...; Deepak Kesarkar spoke clearly on the Mahim Mazar case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार सर्व धर्माचा आदर करते, पण...; माहिम मजार प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले

सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे असंही केसरकरांनी सांगितले. ...