लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी - Marathi News | School Education Minister Deepak Kesarkar inspected the site for International School at Amboli Gele | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी

या कामाला तब्बल 31 कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला ...

... म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, आता आमच्या लोकांसह लवकरच एक्स्पान्शन - Marathi News | ... So cabinet expansion was stalled, expansion now soon with our people, Says Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, आता आमच्या लोकांसह लवकरच एक्स्पान्शन

गुरुपौर्णिमेनिमित्त आल्याचे सर्वजण सांगत होते, मात्र कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट झाली नव्हती ...

कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल  - Marathi News | Not the guardian minister of Kolhapur, but the tourism minister; BJP officials attacked Deepak Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल 

नियुक्त्यांबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारणा ...

आदित्यच्या बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, दीपक केसरकरांचा टोला - Marathi News | Education Minister Deepak Kesarkar criticizes Aditya Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आदित्यच्या बालबुद्धीमुळे पक्षाची वाट लागली, दीपक केसरकरांचा टोला

‘संजय राऊत यांच्याबद्दल बोलून तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवायला नको,’ ...

भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन गजाली सांगून जातात, रूपेश राऊळांचे टीकास्त्र  - Marathi News | Rupesh Raul, taluka chief of Thackeray group criticized Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन गजाली सांगून जातात, रूपेश राऊळांचे टीकास्त्र 

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षकच नाहीत  ...

कोल्हापूर जिल्ह्याच्या ५२५ कोटींच्या खर्चाला मान्यता, निधी शंभर टक्के खर्च करण्याची पालकमंत्र्यांची सूचना - Marathi News | Approval of the expenditure of 525 crores of Kolhapur district, instructions of the guardian minister to spend 100 percent of the funds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या ५२५ कोटींच्या खर्चाला मान्यता, निधी शंभर टक्के खर्च करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

पावसाळ्यात परिख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी पाणी उपशासाठी दर्जेदार पंप बसवा ...

त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ  - Marathi News | Deepak Kesarkar will fire cannon on Aditya Thackeray tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

..तर त्याला आमचा नाईलाज ...

एकनाथ शिंदे असे बोललेच नव्हते; केसरकरांचा 'गोळी झाडण्याचा' दावा भुमरेंनी फेटाळला - Marathi News | Eknath Shinde did not say that; Sandipan Bhumre rejected Deepak Kesarkar's claim of 'shooting' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे असे बोललेच नव्हते; केसरकरांचा 'गोळी झाडण्याचा' दावा भुमरेंनी फेटाळला

उद्धव ठाकरे आता भाषण करून मातोश्रीत जाऊन बसले आहेत. आता ते सहा महिने बाहेर येत नाहीत. - भुमरे ...