लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news, मराठी बातम्या

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
शिक्षणमंत्र्यांचा आदेश; ग्रामविकासने दिला खो - Marathi News | Order of the Minister of Education; Gram Vikas gave Kho teacher transfer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणमंत्र्यांचा आदेश; ग्रामविकासने दिला खो

अर्ज केलेल्या पात्र शिक्षकांचीच सहाव्या टप्प्यात बदली ...

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय - Marathi News | Agriculture subject in school curriculum in the state from next academic year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय

भोवताल कळून मातीशी पुन्हा नाळ जोडली जाणार ...

शालेय पोषण आहार कामगारांचा गुरुवारी आजरा ते सावंतवाडी लॉग मार्च, शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देणार - Marathi News | Log March of School Nutrition Workers from Aajara to Sawantwadi on Thursday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शालेय पोषण आहार कामगारांचा गुरुवारी आजरा ते सावंतवाडी लॉग मार्च, शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देणार

कणकवली: राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे कमी  पगार व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७० किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा (लॉंग मार्च) ... ...

शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ - Marathi News | Benefit of Kunbi certificate in teacher recruitment, Says Deepak Kesarkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ

शिक्षकांची भरतीप्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी, यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का ...

शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा - Marathi News | if there is a kunbi certificate at the time of teacher recruitment the benefit of obc said deepak kesarkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनासाठी केसरकर जळगावला आले होते. ...

आरक्षणावरून संघर्ष कशासाठी, वेगवेगळी वक्तव्ये करणे टाळा - दीपक केसरकर  - Marathi News | Why fight over reservation, avoid making different statements - Deepak Kesarkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षणावरून संघर्ष कशासाठी, वेगवेगळी वक्तव्ये करणे टाळा - दीपक केसरकर 

आरक्षण नुसते देऊन चालणार नाही तर ते कायद्याच्या निकषावर टिकावे लागेल आणि ते टिकेल याची खात्री आहे, असेही केसरकर म्हणाले. ...

सावंतवाडीत मंत्री केसरकरांचे बॅनर अज्ञाताने फाडले, शिंदे गट आक्रमक - Marathi News | Minister Deepak Kesarkar banner was torn down by unknown persons In Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत मंत्री केसरकरांचे बॅनर अज्ञाताने फाडले, शिंदे गट आक्रमक

अज्ञाताचा शोध लावा अन्यथा पोलीस ठाण्यात आंदोलन करण्याचा शिंदे गटाने दिला इशारा ...

“दोनदा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले, १५ वर्षे विकासापासून वंचित”; दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी - Marathi News | banner against shiv sena shinde group minister deepak kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोनदा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले, १५ वर्षे विकासापासून वंचित”; दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी

Deepak Kesarkar: तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई, आता पुरे, थांबा आता, अशा आशयाचे दीपक केसरकर यांच्याविरोधातील बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. ...