]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Ashok Kharat Case: आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दीपक केसरकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच खरातशी आलेल्या संबंधांबाबतही खुलासा केला आहे. ...
Vengurla Local Body Election Result 2025 : सकाळी १० वाजल्यापासून वेंगुर्ला तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. त्यात सुरुवातीपासून भाजपा उमेदवारांनी आघाडी घेतली होती. ...