शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड 

क्रिकेट : 'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना

क्रिकेट : एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला दुहेरी झटका, दोन खेळाडू द. आफ्रिका दौऱ्यातून बाहेर

क्रिकेट : टीम इंडियातील मेजर अपडेट्स : जडेजा T20ला मुकणार, शुबमन उशीरा पोहोचणार? दीपक चहर... 

क्रिकेट : हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचले अन्यथा...! दीपक चहरच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक; खेळाडू आफ्रिका दौऱ्याला मुकणार? 

क्रिकेट : IND vs AUS : भारतीय खेळाडू तातडीने घरी गेला, आजच्या सामन्याला मुकला; सूर्यकुमारने सांगितले कारण

क्रिकेट : IND vs AUS 4rth T20I : भारतीय संघाची मालिकेत विजयी आघाडी; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियावर पडले भारी 

क्रिकेट : IND vs AUS: टीम इंडियात आज होणार मोठे बदल! श्रेयस अय्यर, दीपक चहर संघात; 'या' दोघांचा पत्ता कट

क्रिकेट : 'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी!

क्रिकेट : MS Dhoni-Deepak Chahar: दीपक चहरने ऑटोग्राफ मागताच धोनीने नकार दिला, पुढे काय झाल? पाहा...