शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : जखमी दीपक चाहरला पूर्ण वेतन; फ्रॅन्चायजीवर भार नाही, बीसीसीआय मोजणार १४ कोटी रुपये

क्रिकेट : IPL 2022: चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर चार महिने मैदानाबाबेर राहण्याची शक्यता

क्रिकेट : Deepak Chahar, IPL 2022: CSK चा सर्वात महागडा खेळाडू दीपक चहर स्पर्धेतून बाहेर; नेटकऱ्यांनी संघाला सुचवला अनुभवी भारतीय खेळाडू Ishant Sharma चा पर्याय

क्रिकेट : Deepak Chahar, IPL 2022: CSKला मोठा धक्का! दीपक चहरचे IPL पुनरागमन पुन्हा पडलं लांबणीवर, समोर आलं नवीन कारण

क्रिकेट : IPL 2022 CSK vs KKR Live : तो येतोय...!; KKR चा सामना करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली; आता प्रतिस्पर्धींचं काही खरं नाही

क्रिकेट : Chennai Super Kings, IPL 2022: MS Dhoni च्या संघाचा सर्वात महागडा भिडू Deepak Chahar अजूनही CSK सोबत का नाही? 'ही' एक गोष्ट ठरतेय अडथळा

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IPL 2022: ऋतुराज गायकवाड खेळणार की नाही?, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, CSKच्या ताफ्यात...

क्रिकेट : CSK in Big Trouble, IPL 2022 : MS Dhoniचा संघ मोठ्या संकटात; दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळण्यावर अनिश्चितता, त्यात तिसऱ्याची भर!