स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. ...
काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे. ...
देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसानी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे. रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसानी ही कारवाई केली. ...
‘संगती संग’ ही उक्ती केवळ महान व्यक्तींच्याच बाबतीत नव्हे; तर त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तूंच्या बाबतीतही लागू होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना मंगळवारी हाच अन ...
भांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही. ...