आपल्या घरातील जीवाभावाचा व्यक्ती गेल्यानंतर होणारा हा आक्रोश, व्यवस्थेविरुद्ध निघणारा हा राग आता सामान्य वाटायला लागलाय.. कारण अशा १-२ घटना रोज घडतायत.. मरण स्वस्त झालंय का असा प्रश्न आता सर्वांना पडतोय. त्याच उत्तरसुद्धा अनेकजण हो असंत देतात.. पण आप ...
आयुष्याचा साथीदार आपल्या डोळ्यासमोर साथ सोडत असताना पत्नीचा हा टाहो काळीज पिळवटून टाकतो. आपल्या पतीला त्रास होत असल्याने पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन आली. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन तपासलं. अरुण माळी यांच्या शरीरातील ऑक ...