लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, फोटो

Death, Latest Marathi News

भारतातील 'रहस्य'मय मंदिर; मेलेला माणूस काही क्षणासाठी होतो जिवंत - Marathi News | Mysterious temple in India; A dead person becomes alive for a moment in uttarakhand shiv temple | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'रहस्य'मय मंदिर; मेलेला माणूस काही क्षणासाठी होतो जिवंत

आपल्या देशात आणि जगात अनेक चमत्कारीक ठिकाणं आहेत, किंबहुना या ठिकाणांचा इतिहास चमत्कारीक आहे, असेच म्हणता येईल. भारतातही असे एक मंदिर आहे, ज्याची कथा ऐकून आश्चर्य वाटेल. ...

Satish Kaushik Death: आरोप बिनबुडाचे, माझ्या पतीला यात ओढू नका...सतीश कौशिक यांच्या पत्नीने अखेर मौन तोडले - Marathi News | Satish Kaushik Death: Allegations are baseless, don't drag my husband into this...Satish Kaushik's wife finally breaks her silence | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आरोप बिनबुडाचे, माझ्या पतीला यात ओढू नका...सतीश कौशिक यांच्या पत्नीने अखेर मौन तोडले

Satish Kaushik Death: अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर ड्रग्स आणि खुनाचा अँगल समोर आला आहे. ...

Satish Kaushik Iconic Roles: कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका - Marathi News | Satish Kaushik Iconic Roles: Calendar, Pappu Pager to Sharafat Ali...See Satish Kaushik's iconic roles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅलेंडर, पप्पू पेजर ते शराफत अली...पाहा सतीश कौशिक यांच्या आजरामर भूमिका

Satish Kaushik Iconic Roles : कधी हसवलं तर कधी रडवलं...सतीश कौशिक जेव्हाही स्क्रीनवर यायचे, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसु खुलायचं. ...

'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक - Marathi News | satish kaushik hit films kagaz, karz where he overshadowed lead hero | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक

आपल्या २ मिनिटांच्या परफॉर्मंसनंतरही प्रेक्षकांच्या मनावर कसे अधिराज्य गाजवायचे हे त्यांना चांगलंच माहित होतं. ...

Turkiye Earthquake: 'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्... - Marathi News | Turkiye Earthquake: A brother and sister were pulled alive from the rubble 36 hours after an earthquake struck northern Syria. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्...

Turkiye Earthquake: तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले. त्यातही तुर्कस्तान आणि सीरियाला सर्वाधिक फटका बसला. ...

Turkiye Earthquake: आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त - Marathi News | Turkiye Earthquake: Turkey and Syria have been ravaged by earthquakes, revealing a horrifying picture of the damage caused by the quake. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त

Turkiye Earthquake: तुर्की अन् सीरिया भूकंपाने उद्धवस्त झाले आहेत. भूंकपानं केलेल्या नुकसानीची भयावह दृश्य समोर आली. ...

जगातील सर्वात सुंदर महिला काळाच्या पडद्याआड, करिष्मा कपूरसोबतचं कनेक्शन माहित आहे का ? - Marathi News | most beautiful women and actress in the world dies at the age of 95 karishma kapoor had connection with her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगातील सर्वात सुंदर महिला काळाच्या पडद्याआड

इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांनी ९५ व्या अखेरचा श्वास घेतला. जगातील सर्वात सुंदर महिला आणि अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. ...

मन काळं अन...! Tanushi Sharma साठी पोस्ट करणं शीजानच्या बहिणीला पडलं महाग - Marathi News | Tunisha sharma birthday sheezan khan sister falaq naaz trolled they say too much drama | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मन काळं अन...! Tanushi Sharma साठी पोस्ट करणं शीजानच्या बहिणीला पडलं महाग

तुनिषाच्या वाढदिवसानिमित्त शिजानची बहिणी फलकनं एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर लोकांनी तिला वाईट पद्धतीनं ट्रोल केलं आहे. ...