लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले - Marathi News | Nashik Crime: Mother killed because she was bored, her own son took his own life; Police also shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

Nashik Crime News Latest: नाशिकमध्ये एका मुलाने आईची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. नाशिकमधील जेलरोड परिसरात या घटनेने खळबळ उडाली.   ...

"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला? - Marathi News | shamli man end life with children wife lover arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?

खुशनुमा गेल्या सात महिन्यांत पाच वेळा तिचा बॉयफ्रेंड साबीरसोबत घरातून पळून गेली होती. ...

Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला - Marathi News | aiims doctor explains correct way to give cough syrup to children parents should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा सल्ला

Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप देणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. ...

धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Two young men ended their lives together in Virar jumped from the 18th floor, what was the reason? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी

शाम घोरई (२०) आणि आदित्य रामसिंग (२१) अशी या मुलांचे नावे आहेत. ...

मुलाला अटक झाली, वडिलांनी घरातच आयुष्य संपवले; जळगावमधील घटना, असं काय घडलं? - Marathi News | Son arrested, father ends life at home; Jalgaon incident, what happened? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाला अटक झाली, वडिलांनी घरातच आयुष्य संपवले; जळगावमधील घटना, असं काय घडलं?

Jalgaon Crime News : जळगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी मुलाला एका प्रकरणात अटक केल्यानंतर वडिलांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.  ...

Nashik Crime: निवृत्त महिला अधिकाऱ्याची पोटच्या मुलानेच केली हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव - Marathi News | Nashik Crime: Retired female officer murdered by her own son, died in a pool of blood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्त महिला अधिकाऱ्याची पोटच्या मुलानेच केली हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव

Nashik Crime Latest: नाशिकमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. पोटच्या पोरानेच महिलेची हत्या केली.  ...

न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना - Marathi News | Judge shot dead in court; Father and son injured, incident occurred while hearing was in progress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना

Judge shot dead News: संपत्तीच्या वाद असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अल्बानिया या देशात ही घटना घडली आहे. ...

लातूर हादरले! बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकखाली चिरडली - Marathi News | Latur shaken! Sister crushed under truck with brother who was going to drop her off at college | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरले! बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकखाली चिरडली

बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकच्या चाकाखाली चिरडली; औसा महामार्गावर हृदयद्रावक अपघात ...