लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रिक्षाचालक मोटार चालवायला गेला अन् नियंत्रण सुटून महिलेचा जीव गेला; कोल्हापुरातील गंगावेशमध्ये भाजीमंडईत भीषण अपघात - Marathi News | A rickshaw driver went to drive a car in a vegetable market in Gangavesh Kolhapur and lost control in an accident killing a woman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिक्षाचालक मोटार चालवायला गेला अन् नियंत्रण सुटून महिलेचा जीव गेला; कोल्हापुरातील गंगावेशमध्ये भाजीमंडईत भीषण अपघात

दोघे जखमी, चालक ताब्यात ...

सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे - Marathi News | moradabad lady burnt after gas cylinder blast died in delhi aiims last wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे

बारा दिवसांपूर्वी भारतीच्या घरी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ती ७०% भाजली. ...

भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Jharkhand garhwa student dies one month after being slapped by school principal for not wearing shoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू

विद्यार्थिनी शाळेत शूजऐवजी चप्पल घालून आली होती. मुख्याध्यापिकेने मारल्यानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. ...

अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू - Marathi News | bangladesh dhaka garment factory chemical warehouse fire 16 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्नितांडव! ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू

कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये आणि जवळच्या केमिकल वेअरहाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीत १६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ...

रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण! - Marathi News | Heartbreaking Tragedy in Ramban: Father Dies of Heart Attack Moments After Son Dies in His Arms on Way to Hospital. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!

J&K News: जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. ...

फार्महाउसवर मैत्रिणीचा वाढदिवस, मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा होता बेत; उडी घेताच त्याला मृत्यूने गाठले - Marathi News | Friend's birthday at farmhouse, planned to swim in swimming pool with friends; died as soon as he jumped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्महाउसवर मैत्रिणीचा वाढदिवस, मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा होता बेत; उडी घेताच त्याला मृत्यूने गाठले

Nagpur : पाण्यात उतरताच त्याला जोरात विजेचा धक्का लागला व तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने डॉक्टरकडे नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ...

मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला - Marathi News | Mentally ill mother took poison with two sons, son survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला

मुलाला आला होता संशय, श्रीनगर पाेलिसांत गुन्हा  ...

पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत - Marathi News | Even after five days, no funeral for IPS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत

मृत आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन समितीने पोलिस महासंचालकांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. पूरणकुमार (५२) यांनी ७ ऑक्टोबरला  आत्महत्या केली होती.  ...