लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा - Marathi News | Solapur Fire: 8 people died in the fire, PM Modi expressed grief; CM Fadnavis announced five lakh assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर आग: ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

Solapur Fire News: सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागांमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती. यादीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार - Marathi News | Gadchiroli: A car was hit by a speeding truck while taking a U-turn, killing all four people in the car on the spot. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार

Gadchiroli accident news today: अपघात झाल्याची बातमी चामोर्शी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ...

२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल - Marathi News | Give me 25 lakhs or else die; Wife threatens Teacher husband takes unfortunate step in gajipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

पत्नीच्या धमकीमुळे गाजीपूरमध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाने आपले आयुष्य संपवले आहे. या शिक्षकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ...

Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास - Marathi News | director ashish ubale commits suicide at nagpur in nagpur he was in stress due to loan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास

Ashish Ubale Passes Away: आत्महत्येच्या आधी त्यांनी व्हॉट्सअॅपवर नोटही लिहून ठेवली होती. ...

Jalgaon: जळगावात अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार - Marathi News | Jalgaon: Farm labourer dies in lightning strike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार

Jalgaon Lightning: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अंगावर वीज पडून शेतमजूर जागीच ठार झाला. ...

आर्थिक वादातून ५ जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करत केला खून; भोसरीमधील घटना - Marathi News | Five people hacked and killed a man with a machete over a financial dispute; Incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आर्थिक वादातून ५ जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करत केला खून; भोसरीमधील घटना

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले ...

'तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिलंय', भावाला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू - Marathi News | 'I have worked for you in Pune', young man dies accidentally while going to fetch his brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिलंय', भावाला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पुणे- सातारा रस्त्यावर केळवडे येथे तरुणाच्या दुचाकीस मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरले ...

माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना - Marathi News | Indian climber dies on Mount Everest at death zone Hillary Step while returning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट' सर करताना पश्चिम बंगालचे ४५ वर्षीय गिर्यारोहक सुब्रत घोष यांचा मृत्यू झाला आहे. ...