लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट - Marathi News | Finally, 'Tu Tu, Main Main' strangled love; Inter-caste love marriage ended with 'supari' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :... अखेर ‘तू तू, मैं मैं’ने घोटला प्रेमाचाच गळा; आंतरजातीय प्रेमविवाहाचा ‘सुपारी’ने झाला शेवट

पोलिसांपुढे पतीची चलाखी टिकली नाही आणि संपूर्ण बनाव उघडकीस आला. ...

जेव्हा आईच पोटच्या गोळ्याचा जीव घेते... - Marathi News | Mumbai When the mother kills baby girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेव्हा आईच पोटच्या गोळ्याचा जीव घेते...

अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले. ...

अवकाळी पावसाचा कहर: शेजारच्या घराची भिंत कुटुंबावर कोसळली, १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू - Marathi News | Unseasonal rains wreak havoc in Kannada: 12-year-old girl dies after wall collapses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाचा कहर: शेजारच्या घराची भिंत कुटुंबावर कोसळली, १२ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांची पडझड होऊन संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहेत. ...

नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता - Marathi News | Name Raju Reward 5 crores 15 names identified and became the supreme leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता

ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला. ...

अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू - Marathi News | Nine crossbred cows die due to food poisoning in Antri Budruk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, विराज नाईक यांची घटनास्थळी भेट. ...

Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप - Marathi News | Yavatmal: Husband was poisoned through juice, body was burnt with the help of students; Principal had formed 'UPSC Mission 2030' group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यवतमाळ हादरले! मुख्याध्यापक पत्नीने केली पतीची हत्या, विद्यार्थ्यांच्याच मदतीने जाळला मृतदेह

शंतनू देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा. पत्नीने पाच दिवस पोलिसांना गुंगारा दिला. पण, अखेर पोलिसांनी तपास करत मुख्याध्यापिकेला बेड्या ठोकल्या. ...

ज्येष्ठ खगाेलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Senior astronomer Dr. Jayant Narlikar passes away cremated with state honours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ खगाेलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तळागाळात झाला पाहिजे, यासाठी डाॅ. जयंत नारळीकर कायम प्रयत्नशील होते ...

दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले  - Marathi News | A mountain of sorrow How can I tell my daughter that her mother and grandmother are dead Nilanchar Sahu collapsed on the ground | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले 

सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून ...