लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडामध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून नागरिकांनी रास्तो रोको आंदोलन केले. ...
Maharashtra Crime News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धुळ्यातील एका जोडप्याने वशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
Mandi Cloud Burst: मंडी जिल्ह्यात पावसाने पुन्हा कहर केला. पुन्हा एकदा आभाळ फाटले. मंडी शहरातील अनेक भागात घरांमध्ये पाणी आणि गाळ शिरला. अनेक लोकांची सुटका करण्यात आली, तर काही जणांचा मृत्यू झाला. ...