लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

छतावर गेले आणि उडी मारली; आयएफएस अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य, पोलिसांनी काय सांगितलं? - Marathi News | IFS Officer Jitendra rawat died allegedly by suicide in delhi's Chanakyapuri area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छतावर गेले आणि उडी मारली; आयएफएस अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य, पोलिसांनी काय सांगितलं?

IFS Officer Suicide: दिल्लीत चाणक्यपुरी भागात एका भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.  ...

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची डोक्यात गोळ्या घालत आत्महत्या, घरात आढळला मृतदेह - Marathi News | baywatch actress pamela bach suicide shot dead in los angeles home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची डोक्यात गोळ्या घालत आत्महत्या, घरात आढळला मृतदेह

हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीने आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. ती ६२ वर्षांची होती. ...

Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार - Marathi News | A woman walking on the road was crushed by a dumper in Balinga Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेला डंपरने चिरडले, चालक फरार

अपघात सीसीटीव्हीत कैद ...

गोविंदाचा मॅनेजर आहे जिवंत! मग कोणाच्या निधनावर रडला अभिनेता?, लोकांचा उडाला गोंधळ - Marathi News | Govinda's manager is alive! So whose death did the actor cry over?, people are confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाचा मॅनेजर आहे जिवंत! मग कोणाच्या निधनावर रडला अभिनेता?, लोकांचा उडाला गोंधळ

Govinda's Manager Sashi Sinha Alive: गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा आहेत जिवंत. खुद्द त्यांनीच निधनाच्या वृत्तावर मौन सोडत अफवा फेटाळून लावली आहे. ...

सुलभा देशपांडे यांची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन - Marathi News | Sulabha Deshpande's younger sister and veteran actress Prema Sakhardande passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुलभा देशपांडे यांची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन

Prema Sakhardande Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे वयाच्या ९४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गुरूवारी (ता. ६ मार्च) रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ...

गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | govinda gets emotional at his secretery shashi prabhu funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ

Govinda’s Secretary Shashi Prabhu Death: शशी प्रभू हे केवळ गोविंदाचे सेक्रेटरी नव्हते तर त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि घरच्यासारखे संबंध होते. म्हणूनच मित्रासारख्या आपल्या सेक्रेटरीला अखेरचा निरोप देताना गोविंदालाही अश्रू अनावर झाले. ...

कोळसा खाणीत भीषण अपघात; स्लॅब कोसळल्याने अनेक कामगार दबले, 3 जणांचा मृत्यू... - Marathi News | Major accident in Betul coal mine, 3 dead, rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा खाणीत भीषण अपघात; स्लॅब कोसळल्याने अनेक कामगार दबले, 3 जणांचा मृत्यू...

अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले ...

एका उच्चभ्रू सोसायटीमधील जलतरण तलावात बुडून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - Marathi News | An 85 year old senior citizen died after drowning in a swimming pool in sacred heart town society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका उच्चभ्रू सोसायटीमधील जलतरण तलावात बुडून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी कोणताही जीवरक्षक उपस्थित नव्हता आणि जलतरण तलाव परिसरात सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा नाही ...