लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट - Marathi News | A run-out argument and the umpire himself was murdered! A fight in a cricket match ends in bloodshed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट

Umpire Stabbed To Death: क्रिकेटचा सामना सुरू असताना रन आऊटच्या निर्णयावरून दोघांमध्ये वाद झाला. पंचांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद सोडवला आणि त्याचाच राग अनावर झाल्याने एकाने चाकूचे सपासप वार करत अंपायरचीच हत्या केली.  ...

"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या - Marathi News | samastipur bpsc teacher wife girlfriend love story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या

Bihar Crime: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका BPSC शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद - Marathi News | tamil tv actress subashini no more she took her life police investigation in going through | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद

अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा ...

दत्तशिखराचा आधारवड कोसळला! महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन, माहूरवर शोककळा - Marathi News | Mahur: 30th Mahant of Dattashikhar Sansthan Madhusudan Bharti Maharaj Passed Away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दत्तशिखराचा आधारवड कोसळला! महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन, माहूरवर शोककळा

५ व्या वर्षी संस्थानात आगमन ते ३० वे महंत; मधुसूदन भारती महाराजांचा प्रेरणादायी प्रवास संपला. ...

Pune: फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; त्रासामुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to make photo viral on social media; Young woman takes extreme step due to harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; त्रासामुळे युवतीने उचलले टोकाचे पाऊल

शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी युवती बोलत असल्याने आरोपी तिला त्रास देत होता ...

भरधाव टँकरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोहम्मदवाडी भागातील घटना - Marathi News | 19-year-old dies after being hit by speeding tanker; Incident in Mohammadwadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव टँकरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोहम्मदवाडी भागातील घटना

अपघातानंतर भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे ...

एकदा तयार केलेले मृत्युपत्र रद्द किंवा बदलता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर - Marathi News | Can a will once made be revoked or changed? What are the rules? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकदा तयार केलेले मृत्युपत्र रद्द किंवा बदलता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

mrutyu patra मृत्युपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील कायदेशीर दस्तऐवज आहे. योग्य पद्धतीने तयार केलेले मृत्युपत्र वारसामधील वाद टाळते आणि मालमत्तेचे नियोजन सोपे करते. ...

Pune News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | Pune News: Student dies after iron pole falls on him while playing basketball | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

Crime News: बास्केटबॉल खेळताना लोखंडी खांब अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना इंदोरी येथे घडली.   ...