लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बेडवरून पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | A two-year-old child died after falling from the bed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेडवरून पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Nagpur News बेडवरून पडल्यामुळे डोक्याला मार लागून दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ...

 पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली - Marathi News | Three children who went swimming in the river were washed away | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली

Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी  दुपारी दोनच्या दरम्यान घडली. ...

किराणा व्यवसायिकाची निळोणा धरणात आत्महत्या - Marathi News | Suicide of a grocer in Nilona Dam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किराणा व्यवसायिकाची निळोणा धरणात आत्महत्या

त्यांचा मृतदेह निळोणा धरणाच्या सांडव्यात आढळून आला ...

‘त्या’ नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’! पाणीपुरी, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा - Marathi News | The cause of death of 'that' nursing student is 'gastroenteritis'! Avoid eating panipuri, open food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’! पाणीपुरी, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा

Nagpur News दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’मुळे मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले आहे. ...

जेसीबीच्या धडकेने मजूर मुलाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Child laborer dies in JCB collision; Offense against the driver | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेसीबीच्या धडकेने मजूर मुलाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

Amravati News मिक्सिंग मशीनवर दगड काढण्याचे काम करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा तेथील जेसीबीच्या धडकेत मृत्यू झाला. ...

मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक, शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन; मनोरंजनक्षेत्रातून शोक व्यक्त - Marathi News | Mithun Chakraborty s mother Santirani Chakraborty passed away grandson namakshi confirms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक, शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन; मनोरंजनक्षेत्रातून शोक व्यक्त

मिथुन यांचे वडील बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. ...

पत्नीचे प्रियकरासोबत फोटो पाहून पतीची आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide after seeing his wife's photo with her boyfriend | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पत्नीचे प्रियकरासोबत फोटो पाहून पतीची आत्महत्या

प्रियकराला अटक : मुद्दाम शेअर केले नको त्या अवस्थेतील फोटो ...

इंदापूरात विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू; ५ तास ठिय्या मांडल्यानंतर अधिका-यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Girl dies due to electric shock in Indapur A case was filed against the officers after laying siege for 5 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात विजेच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू; ५ तास ठिय्या मांडल्यानंतर अधिका-यांवर गुन्हा दाखल

मुलीचे वडील हे भंगारचा दुकान चालवत असून तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...