लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले - Marathi News | youth killed by Naxalites in aheri tehsil, third incident in a month | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले

महिनाभरात तीन हत्या: पोलिसांचा खबऱ्या असल्याचा पत्रकात दावा ...

दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही म्हणून भांडण; पत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू - Marathi News | Argument over not celebrating birthday in Dubai Death of a construction professional due to beating of his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही म्हणून भांडण; पत्नीच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू

वाढदिवसाला दुबईला का घेऊन गेला नाही, आणि मनासारखे गिफ्ट दिले नाही म्हणून पत्नी नाराज होती ...

‘नीट’ची तयारी करणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a student of class 11 who was preparing for 'NEET' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नीट’ची तयारी करणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Naagin Jaani Dushman fame director Rajkumar Kohli passed away at the age of 93 son of actor Armaan kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता अरमान कोहली यांचे ते वडील होते. ...

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Two children who went to wash clothes with their mother drowned in Isapur dam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन चिमूकल्यांचा इसापूर धरणात बुडून मृत्यू

पाच आणि तीन वर्षीय दोन्ही मुलांचा झाला बुडून मृत्यू ...

सांगली जिल्ह्यात दिवसाला २ अपघात; १० महिन्यांत सव्वादोनशे मृत्यू - Marathi News | 225 deaths in accidents in Sangli district in 10 months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दिवसाला २ अपघात; १० महिन्यांत सव्वादोनशे मृत्यू

अपघातांची संख्या चिंताजनकच; प्रबोधनाबरोबरच कडक कारवाईही हवी ...

‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे निधन - Marathi News | Prakash Paigude chief executive of Masap passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे निधन

गेल्या नऊ महिन्यांपासून ते ब्रेन ट्यूमरने आजारी होते ...

सुटी संपली, तिकीटही बुक केलं; पण पूजेसाठी फुले तोंडताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Vacation is over, tickets are also booked; But the young man died due to electricity shock while picking flowers for worship | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुटी संपली, तिकीटही बुक केलं; पण पूजेसाठी फुले तोंडताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू 

पूजेसाठी फुले तोडत असताना विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू ...